15 December 2024 6:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी
x

Stocks To Buy | टॉप 3 शेअर्स सेव्ह करून ठेवा, अल्पावधीत बँक FD पेक्षाही मजबूत कमाई करून देतील

Stocks To Buy

Stocks To Buy | यूएस फेडरल रिझर्व्हने दुसऱ्यांदा आपल्या व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणून जगातील सर्व शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार देखील मागील दोन दिवसापासून तेजीत ट्रेड करत आहे. अशा काळात गुंतवणूक करून कमाई करण्यासाठी तज्ञांनी 3 सर्वोत्तम शेअर्स निवडले आहेत. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर तपशील

Latent View Analytics :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 9-12 महिन्यांच्या काळासाठी या स्टॉकवर 515 रुपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 411.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 466 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 310 रुपये होती.

Craftsman Automation :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 9-12 महिन्यांच्या काळासाठी या स्टॉकवर 5550 रुपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के वाढीसह 4,900.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 5065 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2735 रुपये होती. ही कंपनी मुख्यतः अॅल्युमिनियम कास्टिंग बनवण्याचा व्यवसाय करते.

इंडियन बँक :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील 9-12 महिन्यांच्या काळासाठी या स्टॉकवर 464 रुपये लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.90 टक्के वाढीसह 429.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 446 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 241 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment o3 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x