Penny Stocks | हे टॉप 7 स्वस्त पेनी शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत श्रीमंत करतील, संयम पाळल्यास आयुष्य बदलेल
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक मोठ्या कंपन्याच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे असे काही पेनी स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. अनेक वेळा पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फार धोक्याचे असते. मात्र तरीही गुंतवणुकदार या मध्ये पैसे गुंतवतात.
चांगला पेनी स्टॉक शोधणे खूप अवघड काम आहे. कारण या पेनी स्टॉकची तरलता खूप कमी असते. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका वर्षात 1000 टक्के परतावा कमावून देणाऱ्या टॉप 7 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही या स्वस्त शेअरमध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू शकता.
हार्मनी कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड :
आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 58.12 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 989 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचा स्टॉक PE प्रमाण 257 आहे.
एस्पायर हॉस्पिटॅलिटी लिमिटेड :
आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 72.17 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 429 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचा स्टॉक PE प्रमाण 130 आहे.
कॅस्पियन कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड :
आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.97 टक्के वाढीसह 36.09 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 375 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचा स्टॉक PE प्रमाण 387 आहे.
GVK Power & Infrastructure Ltd :
आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 11.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 190 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचा स्टॉक PE प्रमाण 301 आहे.
लॉयड्स इंजिनियरिंग वर्क्स लिमिटेड :
आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.20 टक्के घसरणीसह 50.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 288 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचा स्टॉक PE प्रमाण 100 आहे.
Lancor Holdings Ltd :
आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 40.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 129 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचा स्टॉक PE प्रमाण 103 आहे.
तारिणी इंटरनॅशनल लिमिटेड :
आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचा स्टॉक PE प्रमाण 178 आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 17 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Card | क्रेडिट कार्डबद्दल समोर आली मोठी अपडेट; कार्डची एक्सपायरी कशी चेक कराल, इथे जाणून घ्या सविस्तर माहिती