18 November 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024
x

Hardwyn Share Price | 67 पैशाच्या शेअरची कमाल! अल्पावधीत दिला 6000% परताव, शेअर आजही खरेदीला स्वस्त

Hardwyn Share Price

Hardwyn Share Price | हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 41.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1440 कोटी रुपये आहे. हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 62.27 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 23.45 रुपये होती.

मागील 5 दिवसांत हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के नफा कमावून दिला आहे. तर 2023 या वर्षात हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे.

हार्डविन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 420 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी हार्डविन इंडिया स्टॉक 0.37 टक्के वाढीसह 40.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

27 एप्रिल 2018 रोजी हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 67 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक आतापर्यंत 6000 टक्क्यांनी वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने आपल्या ऑपरेशन्समधून 36.34 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 27.15 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील आर्थिक वर्षात शेवटच्या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 34.87 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 1.90 कोटी रुपये PBT नोंदवला होता. मागील आर्थिक वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1.42 कोटी रुपये PBT नोंदवला होता. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 1.61 कोटी रुपये PBT नोंदवला होता. हार्डविन इंडिया कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 1.34 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.

मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1 कोटी रुपये आणि मागील आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत या कंपनीने 1.16 कोटी PBT नोंदवला होता. हार्डविन इंडिया ही कंपनी मुख्यतः हार्डवेअर फिटिंग मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय करते. ही कंपनी बिल्डर्सना आपले सेवा प्रदान करण्याचा काम करते. हार्डविन इंडिया कंपनी बहुउत्पादन आणि कापड व्यवसाय देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hardwyn Share Price today on 17 November 2023

हॅशटॅग्स

Hardwyn Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x