23 November 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Penny Stocks | चिल्लर गुंतवून श्रीमंत व्हा! हे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, वेगात पैसा वाढवतील

Penny Stocks

Penny Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीपीसीएल, सिप्ला, एनटीपीसी आणि पॉवर ग्रिड कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर इंडसइंड बँक, हिंदाल्को, कोटक बँक आणि अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते.

जागतिक नकारात्मक भावना आणि परकीय गुंतवणुकीचे निर्गमन यामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी 10 पेनी स्टॉक निवडले आहेत. स्टॉक लिस्ट सेव्ह करा.

राधे डेव्हलपर्स इंडिया लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्के वाढीसह 3.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.83 टक्के वाढीसह 3.69 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

पॉलिटेक्स इंडिया लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्के वाढीसह 4.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 4.63 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

DSJ Keep Learning Ltd :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 4.98 टक्के वाढीसह 5.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.67 टक्के घसरणीसह 5.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लिबॉर्ड फायनान्स लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 4.98 टक्के वाढीसह 7.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 8.11 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मधुकॉन प्रोजेक्ट्स लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 4.98 टक्के वाढीसह 8.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घसरणीसह 8.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कंट्री कॉन्डोज लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 4.97 टक्के वाढीसह 4.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.26 टक्के वाढीसह 4.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

अथर्व एंटरप्रायझेस लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 4.96 टक्के वाढीसह 2.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.29 टक्के घसरणीसह 2.56 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

थिरानी प्रोजेक्ट्स लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 4.96 टक्के वाढीसह 4.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.15 टक्के वाढीसह 4.58 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रामगोपाल पॉलिटेक्स लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 4.96 टक्के वाढीसह 5.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 6.52 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

विल्यमसन फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड :
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 4.96 टक्के वाढीसह 5.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 6.22 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks today on 24 November 2023.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(543)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x