26 November 2024 12:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

IREDA IPO | 32 रुपयाचा IREDA आयपीओ शेअर पहिल्याच दिवशी 37 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देईल

IREDA IPO

IREDA IPO | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA या सरकारी कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून देऊ शकतो. IREDA कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 12 रुपये प्रीमियम किमतीवर वाढत आहेत. IREDA कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 37 टक्क्यांपेक्षा जास्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA कंपनीचा IPO 38 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स 44 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. IREDA कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 30-32 रुपये निश्चित केली होती. आणि ग्रे मार्केटमध्ये IREDA कंपनीचे शेअर्स 12 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

जर इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA या सरकारी कंपनीचे शेअर्स 32 रुपये या अप्पर किमतीवर वाटप केले गेले तर हा स्टॉक 44 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 37 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळू शकतो.

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA कंपनी आपल्या शेअर धारकांना 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर वाटप करेल. आणि कंपनीचे शेअर्स 4 डिसेंबर 2023 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध केले जातील. या कंपनीचा IPO आतपर्यंत 38 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच IREDA कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 7.73 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 24.16 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

या कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 104.57 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. आणि या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा राखीव कोटा 9.80 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. IREDA कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदार किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉट खरेदी करू शकतात. कंपनीने एका लॉटमध्ये 460 शेअर्स ठेवले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA IPO GMP Today 25 November 2023.

हॅशटॅग्स

IREDA IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x