RVNL Vs RailTel Share Price | रेल्वे संबंधित शेअर्स तेजीत, कोणता शेअर देणार मल्टिबॅगर परतावा? वेळीच फायदा घ्या
RVNL Vs RailTel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड कंपनीकडून मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समधे जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 296.35 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर पोहचला होता. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी दूरसंचार सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 1.11 टक्के घसरणीसह 288.90 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे बाजार भांडवल 9355.35 कोटी रुपये आहे. शुक्रवारी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या 4.32 लाख शेअर्सचे 12.61 कोटी रुपये मूल्याचे व्यवहार झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 138.76 टक्के परतावा कमावून दिला आहे.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचा चा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 75.5 अंकावर आहे. तर स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 0.1 आहे. हे शेअरमधील कमी अस्थिरतेचे निर्देशक आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या सरासरी किमतीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीने 52.87 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी मिनीरत्न-श्रेणी-I दर्जा असलेली सरकारी मालकीची कंपनी आहे. ही कंपनी भारतीय दूरसंचार सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Vs RailTel Share Price NSE 27 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल