18 November 2024 12:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Tata Group Share Price | टाटा ग्रुपचा हा शेअर माहिती आहे का? मागील 3 वर्षांत दिला 3300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, खरेदी करणार?

Tata Group Share Price

Tata Group Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र टाटा समूहाचा भाग असलेली आणखी एक कंपनी आहे, जिने शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष आकर्षित केले आहे. Automotive Stampings & Assemblies Share Price

या कंपनीचे नाव आहे, ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली लिमिटेड. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली कंपनीची मूळ कंपनी Tata Autocomp Systems आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के वाढीसह 445.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 3 वर्षांत ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. याकाळात कंपनीच्या शेअरची किंमत 12 रुपयेवरून वाढून 400 रुपये किमतीवर पोहचली आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी 27 मार्च 2020 रोजी ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 34.36 लाख रुपये झाले असते.

मागील 5 वर्षात ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 684 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 नोव्हेंबर 2018 रोजी या कंपनीचे शेअर्स 57.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 681.12 टक्के वाढीसह ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली कंपनीचे शेअर्स 446.80 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

एका वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 387.40 रुपये किमतीवर पोहोचले होते. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली कंपनीचे शेअर्स 20.17 टक्के वाढले आहेत.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली स्टॉकची किंमत 13.63 टक्के वाढली आहे.

मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 12.48 टक्के वाढली आहे. ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंबली कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 481.80 रुपये होती. तर नीचांकी पातळी किंमत 249 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Group Automotive Stampings & Assemblies Share Price 27 November 2023.

हॅशटॅग्स

Tata Group Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x