23 November 2024 2:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stocks in Focus | पटापट या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, एका आठवड्यात 76 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अशा काळात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसे लावून मजबूत कमाई केली आहे. आज या लेखात आपण असे टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना एका आठडव्यात 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना किमान 39 टक्के ते आणि कमाल 76 टक्के परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ, या टॉप 5 स्टॉकबद्दल…

टिन्ना ट्रेड :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 32.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 59.64 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 1 आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 76.40 टक्के नफा कमावून दिला आहे. परतावा दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.76 लाख रुपये झाले असते.

G G Engineering :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 1.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्के वाढीसह 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 1 आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 59.17 टक्के नफा कमावून दिला आहे. परतावा दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.59 लाख रुपये झाले असते.

कॉम्प्युकॉम सॉफ्टवेअर :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 24.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.38 टक्के वाढीसह 38.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 1 आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47.54 टक्के नफा कमावून दिला आहे. परतावा दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.47 लाख रुपये झाले असते.

होनासा कंझ्युमर :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 332.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.33 टक्के घसरणीसह 454.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 1 आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 43.06 टक्के नफा कमावून दिला आहे. परतावा दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.43 लाख रुपये झाले असते.

केके शाह हॉस्पिटल्स :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 59.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 87.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 1 आठवड्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 39.22 टक्के नफा कमावून दिला आहे. परतावा दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.39 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 28 November 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x