22 November 2024 10:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 32 टक्क्यांपर्यंत परतावा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पहायला मिळत आहे. शेअर बाजारातील बदलत्या भावना आणि तेजी मंदीच्या हालचाली दरम्यान, दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून विविध शेअर्समध्ये गुंतवणूकीची संधी निर्माण झाली आहे. ब्रोकरेज हाऊस शेअरखानने सध्या गुंतवणुकीसाठी निवडक शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

यामध्ये DLF, Marico, SBI, UltraTech Cement, PVR INOX या सारख्या दिग्गज कंपन्याचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स पुढील एका वर्षात 32 टक्के परतावा सहज देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्स बद्दल सविस्तर माहिती.

डीएलएफ :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरवर 787 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.75 टक्के घसरणीसह 626.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतात.

मॅरिको :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरवर 645 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के वाढीसह 538.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतात.

SBI :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरवर 564 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 565.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 26 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतात.

अल्ट्राटेक सिमेंट :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरवर 6500 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.11 टक्के वाढीसह 9,004 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 9 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतात.

PVR INOX :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या शेअरवर 2200 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. आज गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के वाढीसह 1,722 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 32 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks To Buy for investment on 30 November 2023

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x