23 November 2024 12:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! अवांटेल शेअरने अवघ्या 2 वर्षात दिला 1000% परतावा, स्वस्त शेअर अजून तेजीत येणार

Stocks To Buy

Stocks To Buy | अवांटेल लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या स्टॉकची किंमत मागील 5 वर्षात 3.38 रुपयेवरून वाढून 123.25 रुपये किमतीवर पोहचली आहे. दोन वर्षांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,000 टक्के वाढले आहे. 29 नोव्हेंबर 2021 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.48 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 30 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 123.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. Avantel Share Price

7 डिसेंबर 2018 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जे आता 3546 टक्क्यांनी वाढून 123.25 रुपये किमतीवर पोहोचले आहे. आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 128.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 152 रुपये ते 155 रुपयेपर्यंत वाढू शकतात. प्रभुदास लिल्लाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शारेमध्ये दैनंदिन चार्टवर चांगली रॅली पाहायला मिळत आहे.

सध्या हा स्टॉक 135 रुपयेच्या प्रतिरोधक क्षेत्रात ट्रेड करत आहे. जर हा स्टॉक घसरला तर शेअरची किंमत 117 रुपये ते 119 रुपये पर्यंत खाली जाऊ शकतो. वाढत्या रॅलीमध्ये शेअर 135 रुपयेच्या वर गेला तर शेअरची किंमत 152 रुपये ते 155 रुपये किंमत स्पर्श करू शकते.

Tips2Trades फर्मच्या तज्ञांच्या मते, अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये दैनंदिन चार्टवर 138.35 रुपये रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. तज्ञांनी गुंतवणुकदारांना सध्याच्या किंमत पातळीवर नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. कारण 122 रुपये किमतीवर समर्थन अपेक्षित आहे. पुढील काळात हा स्टॉक 103 रुपये किमतीच्या खाली जाऊ शकतो. मागील एका वर्षात अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 312 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2023 या वर्षात अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 382.20 टक्के वाढले आहेत. अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरचा बीटा 0.3 आहे, जो एका वर्षातील कमी अस्थिरतेचे निर्देशक आहे. 23 डिसेंबर 2022 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने 22 रुपये आपली 52 आठवड्यांची नीचांक पातळी स्पर्श केली होती. तर 28 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 136 रुपये या उच्चांक किमतीवर पोहोचले होते. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy on Avantel Share Price 04 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x