7 November 2024 8:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत अलर्ट, कंपनी ऑर्डरबुक मजबूत असूनही शेअर प्राईस घसरतेय - NSE: NBCC Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, रेटिंग अपडेट - NSE: ADANIENT Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE Mishtann Foods Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त आहे हा शेअर, खरेदीनंतर संयम श्रीमंत करेल - BOM: 539594
x

Sonata Software Share Price | फुकट शेअर्स मिळतील! या तारखेपूर्वी हा मल्टीबॅगर शेअर खरेदी करा, अल्पावधीत मोठा फायदा होईल

Sonata Software Share Price

Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा मिळवून दिला आहे. आता या कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1367.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.23 टक्के वाढीसह 1,413.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 2 वर्षांत सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीने दुसऱ्यांदा बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 12 डिसेंबर हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच या दिवशी ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स वाटप करेल. या कंपनीने 2022 मध्ये देखील शेअर धारकांना 1 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

मागील एका वर्षात सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत, गुंतवणूकदारांचे पैसे 134 टक्के वाढले आहेत. मागील 6 महिन्यांत सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 39 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 14 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sonata Software Share Price NSE 04 December 2023.

हॅशटॅग्स

Sonata Software Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x