12 December 2024 9:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Stocks in Focus | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, एका महिन्यात 145 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार सध्या आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. जगभरात एकीकडे युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर भारतात आर्थिक सक्षमतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय अर्थव्यवस्था सध्या 4 ट्रिलियन डॉलर्सवर पोहचली आहे. अशा काळात शेअर बाजारातील अनेक शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देत आहेत. आज या लेखात आपण अवघ्या एका महिन्यात दुप्पट नफा देणारे टॉप 5 स्टॉक पाहणार आहोत. झटपट कमाई करण्यासाठी हे शेअर्स खरेदी करा.

युनिटेक लिमिटेड :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 2.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 4.88 टक्के वाढीसह 7.31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 145.93 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका महिन्यापूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.45 लाख रुपये झाले आहे.

गोकाक टेक्सटाइल्स :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 60.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 1.97 टक्के घसरणीसह 137.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 135.56 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका महिन्यापूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.35 लाख रुपये झाले आहे.

केसर इंडिया :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 619.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 1,525 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 135.51 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका महिन्यापूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.35 लाख रुपये झाले आहे.

सिंड्रेला फायनान्शियल सर्व्हिसेस :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 9.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 23.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 116.33 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका महिन्यापूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.16 लाख रुपये झाले आहे.

स्वदेशी पॉलिटेक्स :
एका महिन्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 50.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी हा स्टॉक 4.97 टक्के वाढीसह 119.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 113.96 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका महिन्यापूर्वी या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.13 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment on 05 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x