28 September 2024 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Bank Share Price | बँक FD विसरा, HDFC बँक शेअर खरेदी करा, मिळेल 45% पर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी, 5 वर्षांत दिला 1400% परतावा - Marathi News Avantel Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, कंपनी ऑर्डरबुक मजबूत झाली, 5 वर्षात दिला 5000% परतावा - Marathi News Salary Management | कमी पगार असून सुद्धा बनाल श्रीमंत, या जबरदस्त टिप्स वापरा आणि जास्त पैशांची बचत करा - Marathi News Earn Money Online | ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसोबत सुरु करा व्यवसाय, ऑनलाइन वस्तू विकून लाखो कमवा - Marathi News L&T Share Price | L&T स्टॉक टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, शेअर ब्रेकआउट देणार, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, BUY रेटिंग, मिळणार मोठा परतावा - Marathi News
x

63 Moons Share Price | वेगाने श्रीमंत! या शेअरने 1 महिन्यात दिला 100 टक्के परतावा, रोज अप्पर सर्किटवर आदळतोय

63 Moons Share Price

63 Moons Share Price | 63 मून्स टेक्नोलॉजीज कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात 63 मून्स टेक्नोलॉजीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यांमध्ये 63 मून्स टेक्नोलॉजीज कंपनीच्या गुंतवणुकदारांनी जबरदस्त कमाई केली आहे.

आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी 63 मून्स टेक्नोलॉजीज कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 568.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील तिमाहीत 63 मून्स टेक्नोलॉजीज कंपनीने 79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून 2023 तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 113 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 63 मून्स टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 516.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 568.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 146.50 रुपये होती.

मागील एका महिन्यात 63 मून्स टेक्नोलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 212 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे.

सप्टेंबर 2023 मध्ये 63 मून्स टेक्नोलॉजी कंपनीने जबरदस्त कामगिरी केली होती. या तिमाही काळात कंपनीने 159 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर जून 2023 तिमाहीत या कंपनीने 115 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| 63 Moons Share Price today on 5 December 2023

हॅशटॅग्स

63 Moons Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x