Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! फक्त 98 रुपयांचा शेअर या तारखेआधी खरेदी करा, वेगाने पैसा वाढेल
Bonus Shares | ध्यानी टाइल्स कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक नवीन अपडेट आली आहे. नुकताच ध्यानी टाइल्स कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आता या कंपनीने आपली बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट बदलण्याची घोषणा केली आहे. गुंतवणूकदारांनी बोनस शेअर्सचा लाभ घेण्यासाठी नवीन रेकॉर्ड तारखेची नोंद घ्यावी. | Dhyaani Tile Share Price
बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख बदलण्याचा फटका कंपनीच्या शेअरधारकांना बसला आहे. कारण या बातमीमुळे कंपनीचे शेअर्स घसरले आहेत. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी ध्यानी टाइल्स स्टॉक 5.00 टक्के घसरणीसह 98.12 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ध्यानी टाइल्स कंपनीने बोनस शेअर्सबाबत नवीन अपडेट जाहीर करताच गुंतवणूकदारांमध्ये किंचित निराशा पसरली आहे. या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. सेबीला दिलेल्या माहितीत ध्यानी टाइल्स कंपनीने सांगितले आहे की, कंपनीने पूर्वी बोनस शेअर्स वाटप करण्याकरता शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 7 डिसेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला होता. तर आता कंपनीने या तारीखमध्ये बदल करून नवीन रेकॉर्ड डेट 12 डिसेंबर जाहीर केली आहे.
ध्यानी टाइल्स कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 5 शेअर्सवर 9 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली होती. ही कंपनी पहिल्यांदाच आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये अडकले होते आणि शेअरची किंमत 103.28 रुपयेपर्यंत घसरली होती. मागील एका महिन्यात ध्यानी टाइल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 49 टक्क्यांनी वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Bonus Shares on Dhyaani Tile Share Price NSE 08 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल