Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा! मागील 5 दिवसात टाटा पॉवर शेअरने 23 टक्के परतावा दिला, वेळीच एंट्री घ्या
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 332 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा पॉवर कंपनीने नुकताच 1 लाख कोटी रुपये बाजार भांडवलाचा टप्पा पार केला आहे. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 1.32 टक्के घसरणीसह 321.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअर बाजारातील अनेक गुंतवणूक सल्लागार टाटा पॉवर कंपनीच्या शेअरबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर स्टॉकवर 350 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पूर्वीच्या 220 रुपये लक्ष किमतीपेक्षा नवीन लक्ष किंमत 40 टक्के अधिक आहे. ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने टाटा पॉवर कंपनीच्या स्टॉकची रेटिंग ‘होल्ड’ वरून ‘बाय’ अशी अपग्रेड केली आहे.
जेएम फायनान्शिअल फर्मने टाटा पॉवर कंपनीच्या 4 महत्वाच्या बिंदूला अधोरेखित केले आहे. उच्च मार्जिन आणि कमी मूल्याच्या व्यवसायातून बाहेर पडणे हे त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. याशिवाय ब्राउनफिल्ड हायड्रोस्टोरेज आणि ट्रान्समिशन व्यवसायाचा विस्तार करण्यावरही टाटा पॉवर कंपनीने अधिक मेहनत घेतली आहे. टाटा पॉवर वितरण कंपन्यांनी 2020 नंतर आतपर्यंत ओडिशा राज्यात 10 लाखांपेक्षा जास्त नवीन वीज कनेक्शन जोडले आहेत.
कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, टाटा पॉवर आणि ओडिशा सरकार यांच्या संयुक्त उपक्रमामध्ये टाटा पॉवर सेंट्रल, टीपी सदर्न टीपी नॉर्दर्न आणि टीपी वेस्टर्न ओडिशा डिस्ट्रिब्युशन लिमिटेड या शाखांना सामील करण्यात आले आहे. जून 2020 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत टाटा पॉवर कंपनीने मध्य प्रदेशात 3,76,799 नवीन कनेक्शन जोडण्यात यश मिळवले आहे. तर एप्रिल 2021 ते नोव्हेंबर 2023 पर्यंत टाटा पॉवर कंपनीने टाटा पॉवर सदर्न ओडिशा वितरण मर्यादित प्रदेशात 1,55,801 नवीन कनेक्शन जोडण्यात यश मिळवले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Power Share Price NSE 08 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News