24 November 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

GTL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत फक्त 57 रुपये, 2 वर्षांत दिला 3500 टक्के परतावा, खरेदी करावा?

GTL Share Price

GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 56.86 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 8 रुपये होती.

मागील एका आठवड्यात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 57.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 50 टक्के वाढवले आहेत. या कंपनीच्या स्टॉकने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 305 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील YTD आधारे गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे 300 टक्के वाढवले आहेत.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 510 टक्के वाढली आहे. दोन वर्षांत गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 3500 टक्के वाढली आहे. तर तीन वर्षांत शेअरची किंमत 9400 टक्के वाढली आहे. दहा वर्षांत गुजरात टूलरूम लिमिटेड स्टॉक 16145 टक्के मजबूत झाला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुढील काही दिवसात 70 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 40 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

नोव्हेंबर 2023 मध्ये गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीला 550 दशलक्ष मूल्याची गेम चेंजिंग ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या दुबईतील उपकंपनी GTL Gems DMCC मार्फत मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 416 कोटी रुपये आहे. यासह कंपनीने झांबिया देशातील 6 हेक्टर खाणींचे अधिग्रहण केले आहे. या खाणींमध्ये तांबे, कोबाल्ट, सोने, निकेल आणि बरेच संसाधन उपलब्ध आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE 11 December 2023.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x