Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स खरेदी सेव्ह करा, अल्पावधीत 30 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | देशांतर्गत ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने नुकताच आपला अहवाल प्रकाशित केला आहे. अॅक्सिस सिक्युरिटीजने आपल्या अहवालात काही कंपन्याच्या शेअरबाबत सखोल संशोधन बाबी जाहीर केल्या आहेत. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत फेडरल बँक, ल्युपिन आणि क्रेडिट अॅक्सेस ग्रामीण या कंपन्याचे शेअर्स 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.
भारतीय अर्थव्यवस्थेची होणारी सकारात्मक वाढ आणि शेअर बाजारातील तेजीचे संकेत, पाहून ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मने हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती.
JTL Industries :
या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी 0.83 टक्के 206.70 वाढीसह रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म Axis Securities ने या कंपनीच्या शेअरवर 265 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
CIE Automotive India :
या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी 2.06 टक्के वाढीसह 494 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म Axis Securities ने या कंपनीच्या शेअरवर 585 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
लुपिन :
या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी 0.78 टक्के घसरणीसह 1,229.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म Axis Securities ने या कंपनीच्या शेअरवर 1,470 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
फेडरल बँक :
या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी 0.16 टक्के घसरणीसह 154.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म Axis Securities ने या कंपनीच्या शेअरवर 165 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 7 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
रिलॅक्सो फुटवेअर्स :
या कंपनीचे शेअर्स आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी 0.46 टक्के वाढीसह 923 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्रोकरेज फर्म Axis Securities ने या कंपनीच्या शेअरवर 1020 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक अल्पावधीत गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment 11 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News