23 November 2024 8:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Sonata Software Share Price | फक्त 2 वर्षांत गुंतवणुकदारांना 450% परतावा देणाऱ्या मल्टिबॅगर शेअरची खरेदी पुन्हा का वाढली?

Sonata Software Share Price

Sonata Software Share Price | सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्के नफा मिळवून दिला आहे.

10 डिसेंबर 2020 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 262.58 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 11 डिसेंबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर या आयटी कंपनीचे शेअर्स 1444.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 450 टक्के नफा मिळवून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक 7.23 टक्के वाढीसह 756.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील तीन वर्षांत सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या स्टॉक धारकांना 67.14 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 2023 या वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 146.42 टक्के मजबूत झाली आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 140.20 टक्के वाढली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे शेअर्स 1444.30 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचले होते. शुक्रवारी या कंपनीच्या 6050 शेअर्सची 86.36 कोटी रुपये मूल्याची खरेदी-विक्री पार पडली होती.

सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 20,022 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे शेअर्स 12 डिसेंबर 2023 रोजी एक्स-बोनस म्हणून ट्रेड करणार आहे.

19 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 522.05 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 6 डिसेंबर 2023 रोजी सोनाटा सॉफ्टवेअर स्टॉक 1485.30 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर पोहोचला होता. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत या कंपनीचे शेअर्स 1550-1570 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sonata Software Share Price NSE 12 December 2023.

हॅशटॅग्स

Sonata Software Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x