19 September 2024 10:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

IREDA Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 दिवसात या शेअरने 78 टक्के परतावा दिला, पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए कंपनीचे शेअर्स नुकताच सूचीबद्ध झाले आहेत. 5 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 63.04 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 13 डिसेंबर 2023 पर्यंत या कंपनीचे शेअर्स 112.16 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील सहा ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 78 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 112.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. IPO इश्यू किमतीच्या तुलनेत आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 250.5 टक्के मजबूत झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 7.68 टक्के वाढीसह 120.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयआरईडीए या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 30,145.97 कोटी रुपये आहे. अनेक तज्ज्ञांनी या कंपनीचे शेअर्स 120 रुपये किंमत स्पर्श करण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर आज आयआरईडीए स्टॉक 120 रुपये किमतीच्या पार गेला आहे. आयआरईडीए कंपनीचा IPO नुकताच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO ला गुंतवणूकदारांनी बंपर प्रतिसाद दिला होता. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करून गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून देत आहेत.

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. आयआरईडीए स्टॉक बीएसई इंडेक्सवर 50 रुपये किमतीला सूचीबद्ध झाला होता. हा कंपनीने आपल्या 32 रुपये या IPO प्राइस बँडच्या तुलनेत 56.25 टक्के वाढ नोंदवली होती.

आयआरईडीए कंपनीच्या IPO ची प्राइस बँड 30-32 रुपये होती. आयआरईडीए कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या सरकारी कंपनीने आपल्या IPO द्वारे 2,150.21 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE 14 December 2023.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x