18 November 2024 1:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये लक्षणीय तेजी येणार? तज्ज्ञांनी का दिला शेअर्स खरेदीचा सल्ला?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 14 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 14 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज या कंपनीच्या शेअर्सने 38 रुपये किंमत स्पर्श केली आहे. मागील सहा महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 160 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील दोन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 500 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 1100 टक्के वाढली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 37.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के वाढीसह 38.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 40 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 42 रुपयेपेक्षा जास्त ब्रेकआउट दिसला, तर हा स्टॉक 50 रुपये किमतीवर जाऊ शकतो. काही गुंतवणूक सल्लागारांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 44 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 9.3 टक्के कमजोर झाला आहे.

28 मार्च 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6.96 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सचा बीटा 0.5 वर आहे, जो कमी वार्षिक अस्थिरतेचे निर्देशक आहे. टेक्निकल चार्टवर सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 63.6 अंकाच्या रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर ट्रेड करत आहेत.

यावरून कळते की हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. सुझलॉन एनर्जी स्टॉक 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक 5 दिवस आणि 10 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या खाली ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 15 December 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(256)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x