5 November 2024 9:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्समध्ये मजबूत ब्रेकआऊट आला, शेअरची पुढील टार्गेट प्राइस जाणून फायदा घ्या

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | भारतीय शेअर बाजाराच्या मेटल इंडेक्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू, स्टील, सेल, हिंदाल्को यासारख्या मेटल कंपन्यांच्या स्टॉकवर गुंतवणूकदारांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मागील बऱ्याच दिवसापासून तेजीत वाढणाऱ्या टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये आज विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

तब्बल 12 महिन्यांनंतर टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये ब्रेकआउट पाहायला मिळाला होता. मात्र आज गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये नफा वसुली सुरू केली आहे. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजीजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 0.95 टक्के घसरणीसह 135.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील 130 रुपये किमतीच्या पार गेला होता. तर यापूर्वी टाटा स्टील स्टॉक जानेवारी 2023 मध्ये 130-134 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत होता. त्यानंतर, टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली आणि शेअरची किंमत 102 रुपये या नीचांक पातळीवर आली होती. जवळपास 12 महिन्यांनंतर, टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 130 रुपये किंमत स्पर्श केली होती. तर आज हा स्टॉक 135 रुपयेपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे.

टाटा स्टील कंपनीचे शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत देत आहेत. साप्ताहिक आणि मासिक चार्टवर टाटा स्टॉकमध्ये ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. टाटा स्टील स्टॉक मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 134 रुपयेची मजबूत प्रतिकार पातळी ओलांडली होती. तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक पुढील काळात 170-180 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. वरच्या दिशेने ब्रेकआउट देणारा टाटा स्टील स्टॉक गुंतवणुकदारांना अधिक नफा कमावून देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price NSE 19 December 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x