Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share | शेअरची किंमत 5 रुपये! यापूर्वी 15 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढवला, खरेदी करणार?
Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर 4.17 टक्क्यांच्या वाढीसह 5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सर्वेश्वर फूड्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 484 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 157 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4 रुपये होती. मागील 5 दिवसांत सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 8 टक्के नफा मिळवून दिला आहे.
सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपल्या शेअरधारकांना बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ दिला आहे. सर्वेश्वर फूड्स लिमिटेड या कंपनीची स्थापना 2004 साली जम्मू आणि काश्मीरमध्ये झाली होती. ही कंपनी मुख्यतः बासमती तांदळाच्या उत्पादन, व्यापार आणि निर्यात संबंधित व्यवसाय करते. आज मंगळवार दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी सर्वेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 5.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना 65.2544 कोटी बोनस शेअर्स मोफत वाटप केले होते. तर कंपनीने आपल्या शेअर धारकांना स्टॉक स्प्लिटचा देखील लाभ दिला आहे. सर्व्हेश्वर फूड्स कंपनीचे शेअर्स 9 एप्रिल 2020 रोजी 8.45 पैशांवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स 5.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या काळात सर्वेश्वर फूड्स कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे 14 पट अधिक वाढले आहेत.
सर्वेश्वर फूड्स कंपनीने शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केल्यानंतर, कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत होते. मागील 3 वर्षात, सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समे आपल्या गुंतवणूकदारांना 8 रुपये किमतीवरून 116 रुपये या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीपर्यंत 15 पट नफा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Sarveshwar Foods Vs Mishtann Foods Share 19 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल