Penny Stocks | टॉप 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, बँकेच्या वार्षिक व्याजा इतका परतावा एकदिवसात मिळतोय
Penny Stocks | सध्या भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी शेअर बाजार विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. निफ्टी 50 निर्देशांक 38 अंकांच्या घसरणीसह 21418 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
या काळात बजाज ऑटो, हिंदाल्को, अदानी पोर्ट, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, आयशर मोटर, एशियन पेंट्स, टायटन, डिवीज लॅब या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते. तर बीएसई सेन्सेक्स 168 अंकांच्या घसरणीसह 71315 अंकावर क्लोज झाला होता. यामध्ये सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक आणि एचयूएल या कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत होते.
टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती
सध्या जर तुम्ही स्वस्त शेअर खरेदी करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते.
Alstone Textiles (India) Ltd :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 0.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.52 टक्के वाढीसह 0.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अंसल हाऊसिंग लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.94 टक्क्यांच्या वाढीसह 9.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 10.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लिप्सा जेम्स अँड ज्वेलरी लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.9 टक्क्यांच्या वाढीसह 6.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.30 टक्के वाढीसह 7.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बीएलएस इन्फोटेक लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.80 टक्क्यांच्या वाढीसह 2.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.88 टक्के वाढीसह 3.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Srestha Finvest Ltd :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.60 टक्क्यांच्या वाढीसह 1.37 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.52 टक्के वाढीसह 1.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एआरसी फायनान्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.41 टक्क्यांच्या वाढीसह 0.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.12 टक्के वाढीसह 0.93 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इंटरवर्ल्ड डिजिटल लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.42 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गोयंका डायमंड अँड ज्वेल्स लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.67 टक्के वाढीसह 0.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
वामा इंडस्ट्रीज लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.89 टक्क्यांच्या वाढीसह 5.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.48 टक्के घसरणीसह 5.27 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
विकास इकोटेक लिमिटेड :
या कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.88 टक्क्यांच्या वाढीसह 3.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.67 टक्के वाढीसह 4.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 20 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा