Penny Stocks | चिल्लरने शेअरमध्ये एंट्री घ्या! टॉप 10 स्वस्त पेनी शेअर्स, पैसा गुणाकारात वाढवत आहेत
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दाबावतून किंचित सावरला आणि वाढीसह क्लोज झाला होता. BSE सेन्सेक्स इंडेक्स 122 अंकांच्या वाढीसह 71437 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 27 अंकांच्या वाढीसह 21,446 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारी निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांकावर जबरदस्त विक्रीचा दबाव निर्माण झाला होता.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्समध्ये नेस्ले इंडिया, कोल इंडिया, टाटा कंझ्युमर आणि एनटीपीसी कंपनीचे शेअर्स सामील होते. तर विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये एसबीआय लाइफ, हीरो मोटोकॉर्प, अदानी पोर्ट्स आणि विप्रो कंपनीचे शेअर्स सामील होते. सध्या जर तुम्ही स्वस्त शेअर्स मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत. हे शेअर्स तुम्ही खरेदी करू शकता.
लिप्सा जेम्स अँड ज्वेलरी लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्क्यांच्या वाढीसह 7.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.58 टक्के वाढीसह 8.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Alstone Textiles (India) Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.09 टक्क्यांच्या वाढीसह 0.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.27 टक्के वाढीसह 0.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मोनोटाइप इंडिया लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 0.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 0.69 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.36 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जयभारत क्रेडिट लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 6.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 6.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Invigorated Business Consulting Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 8.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 9.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुविधा इन्फोसर्व्ह लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 8.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 7.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सर्वेश्वर फूड्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 5.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
IL&FS Transportation Networks Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 5.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के घसरणीसह 4.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Omni Axs Software Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.75 टक्क्यांच्या वाढीसह 3.94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के घसरणीसह 4.17 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks for investment 21 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल