15 November 2024 9:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये लवकरच ब्रेकआउट, त्यानंतर देईल थेट 100 टक्के परतावा देईल

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. YTD आधारे सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या सुझलॉन एनर्जी स्टॉक 37 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते 2024 मध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. शेअर बाजारातील गुंतवणूक सल्लागारांच्या मते, सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 67 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.14 टक्के वाढीसह 36.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, एकदा जर सुझलॉन एनर्जी स्टॉकने 39 रुपये किमतीचा ब्रेकआउट दिला तर हा स्टॉक अल्पावधीत 45 रुपये ते 65 रुपयेपर्यंत जाऊ शकतो. मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर 37.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील पाच दिवसांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 2.50 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 4 टक्के घसरली आहे.

मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 164.64 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 250 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 280 टक्के नफा कमावून दिला आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 50,518.88 कोटी रुपये आहे.

नवीकरणीय ऊर्जा सोल्यूशन सेवा प्रदान करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीला गुजरात स्थित केपी ग्रुपने 193.2 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. KP समूहाने 193.2 MW क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प विकसित करण्याची दिलेली ऑर्डर पवन-सौर संकरित आणि स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी टॅरिफ-आधारित प्रकल्पाचा भाग म्हणून उभारला जाईल. सुझलॉन एनर्जी कंपनी S120 2.1 MW विंड टर्बाइन जनरेटरचे 92 युनिट्स गुजरात स्थित भरूच जिल्ह्यातील वाघरा आणि विलायत याठिकाणी 140 मीटर हायब्रीड लॅटिस ट्युब्युलर टॉवरसह पुरवणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 27 December 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(254)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x