18 November 2024 1:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC
x

Reliance Share Price | भरवशाच्या रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे टॉप 7 शेअर्स मालामाल करतील, सेव्ह करा यादी

Reliance Share Price

Reliance Share Price | 2030 या वर्षात भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली आहे. तज्ञांच्या मते, नवीन वर्षात भारतीय शेअर बाजार आणखी मोठे शिखर स्पर्श करणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या नवीन वर्षात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

ICICI Direct फर्मच्या तज्ञांनी गुंतवणुकीसाठी टॉप 7 स्टॉक निवडले आहेत, जे 2024 या नवीन वर्षात गुंतवणुकदारांना 30 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ, या शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

रिलायन्स इंडस्ट्रीज :
या कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये 0.58 टक्के घसरले आहेत. मात्र पुढील वर्षी या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 18 टक्के परतावा सहज कमावून देऊ शकतात. तज्ञांनी गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स 3,030 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक 2,500-2,575 रुपये किमतीच्या दरम्यान खरेदी करू शकता.

तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 2,220 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.080 टक्के घसरणीसह 2,576 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

हिंदाल्को :
या कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये 19 टक्के वाढले आहेत. तज्ञांनी गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स 675 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक 545-575 रुपये किमतीच्या दरम्यान खरेदी करू शकता. तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 456 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.62 टक्के वाढीसह 600.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टेक महिंद्रा :
या कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये 26 टक्के वाढले आहेत. तज्ञांनी गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स 1500 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील वर्षी किमान 18 टक्के परतावा देऊ शकतो. तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 1095 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के घसरणीसह 1,273.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

PNB :
या कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये 50 टक्के वाढले आहेत. तज्ञांनी गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स 112 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक 85-92 रुपये किमतीच्या दरम्यान खरेदी करू शकता. तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 78 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.32 टक्के वाढीसह 90.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्लॅक्सो फार्मा :
या कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये 33 टक्के वाढले आहेत. तज्ञांनी गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स 2180 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक 1690-1770 रुपये किमतीच्या दरम्यान खरेदी करू शकता. तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 1540 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.29 टक्के वाढीसह 1,825.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एलआयसी हाउसिंग फायनान्स :
या कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये 22 टक्के वाढले आहेत. तज्ञांनी गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स 670 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक 490-525 रुपये किमतीच्या दरम्यान खरेदी करू शकता. तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 450 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के वाढीसह 523.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अरविंद फॅशन :
या कंपनीचे शेअर्स 2024 मध्ये 29 टक्के वाढू शकतात. तज्ञांनी गुंतवणूकदारांना या कंपनीचे शेअर्स 525 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही हा स्टॉक 390-420 रुपये किमतीच्या दरम्यान खरेदी करू शकता. तज्ञांनी गुंतवणुकदारांना या स्टॉकमध्ये 335 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.66 टक्के घसरणीसह 264.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Reliance Share Price NSE Live 27 December 2023.

हॅशटॅग्स

Reliance Share price(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x