Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, रिलायन्स सोबत भागीदारी करार, फायदा घेणार?
Olectra Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.51 टक्क्यांच्या वाढीसह 1,261.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 143.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील काही महिन्यात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने हायड्रोजन बसच्या अनेक मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत आणि रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत व्यापारी भागीदारी केली आहे.
त्यामुळे या कंपनीच्या शेअरची किंमत तेजीत आली आहे. तरी सध्या ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर 1,465 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 13.89 टक्के खाली ट्रेड करत आहेत. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 0.18 टक्के घसरणीसह 1,250.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तज्ञांच्या मते, ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉकमध्ये 1,200 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. या स्टॉकमध्ये जोरदार रॅली पाहण्यासाठी हा स्टॉक 1,345 रुपयेच्या पार जायला हवा. चालू कॅलेंडर वर्षात ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर 400 रुपये किमतीवरून वाढून 1400 रुपये किमतीवर पोहचले होते. जर या कंपनीचे शेअर्स 1,300-1,320 रुपये या किमतीच्या दरम्यान टिकले, तर शेअरमध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते.
प्रभुदास लिल्लाधर फर्मने ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरवर 1,315 रुपये टारगेट प्राइस आणि 1237 रुपये स्टॉपलॉस निश्चित केला आहे. या कंपनीच्या शेअरवर 1,225 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. 1,300 रुपये किमतीवर हा स्टॉक मजबूत प्रतिकार देत आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक दैनिक चार्टवर किंचित तेजीचे संकेत देत आहे. मात्र 1,345 रुपये किमतीवर मजबूत रेझिस्टन्स निर्माण झाला आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक स्टॉक 5, 10, 20, 30, 50, 100, 150 आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Olectra Share Price NSE Live 28 December 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Post Office Scheme | पोस्टाच्या या योजनेतून मिळेल चांगलाच फायदा, प्रत्येक महिन्याला मिळतील 9,250 रुपये - Marathi News