22 November 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Sawaca Business Share Price | चिल्लरने शेअर बाजारात एन्ट्री! शेअरची किंमत 1 रुपया 15 पैसे, अल्पावधीत दिला 1212% परतावा

Sawaca Business Share Price

Sawaca Business Share Price | सावाका बिझनेस मशीन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12.01 कोटी रुपये आहे. Penny Stocks To Buy

मागील एका महिन्यात या पेनी स्टॉकची किंमत 10 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीचा स्वस्त शेअर फक्त 6.06 टक्के वाढला होता. YTD आधारे या कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्के घसरण पहायला मिळाली होती. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 15 टक्के घसरली आहे. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी सावाका बिझनेस मशीन्स कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील पाच वर्षांत सावाका बिझनेस मशीन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1,212.50 टक्के वाढवले आहे. पाच वर्षांपूर्वी सावाका बिझनेस मशीन्स कंपनीचे शेअर्स 0.080 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर हा स्टॉक विक्रीच्या दबावात आला आणि शेअर 1 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करू लागला.

सावका बिझनेस मशीन्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः ट्रेडिंग क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1994 साली झाली होती. सप्टेंबर 2023 तिमाहीत सावाका बिझनेस मशीन्स कंपनीने 56 कोटीची सेल्स नोंदवली आहे. तर जून 2023 तिमाहीत कंपनीने 1.46 कोटी रुपयेची सेल्स नोंदवली होती. म्हणजेच कंपनीच्या विक्रीत 22.93 टक्के वाढ झाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीची विक्री 60.53 टक्के घटली आहे. सप्टेंबर 2023 तिमाहीत सावाका बिझनेस मशीन्स कंपनीने 34 कोटी रुपये PAT नोंदवला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sawaca Business Share Price NSE BSE Live 28 December 2023.

हॅशटॅग्स

Sawaca Business Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x