27 November 2024 10:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Kotak Bank Salary Account | 99% सरकारी कर्मचाऱ्यांना 'या' योजनेची माहिती नाही, सॅलरी अकाउंटवर स्पेशल ऑफर - Marathi News Honda SP 125 on EMI | बाईक प्रेमींसाठी खुशखबर; केवळ 5000 भरा आणि बाईकचा ताबा मिळवा, एकाच वेळेला धावेल 700 KM Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: SUZLON RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL BEL Vs HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल
x

Multibagger Stocks | या शेअरवर कुबेर कृपा! मागील 3 वर्षात 1480% आणि मागील 5 वर्षात 29000 टक्के परतावा दिला

Multibagger Stocks

Multibagger Stocks | सध्या जर तुम्ही मजबूत परतावा देणाऱ्या शेअर्सच्या शोधात असाल तर तुम्ही प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1480 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमंत 29000 टक्के वाढली आहे. नुकताच प्रवेग लिमिटेड कंपनीला विविध राज्य सरकारांनी काही कॉन्ट्रॅक्ट देखील दिले आहेत. आज गुरूवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के वाढीसह 743.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. Praveg Share Price

13 जानेवारी 2017 रोजी प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सध्या या कंपनीचे शेअर्स 750 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. याकाळात प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना हजारो पट नफा कमावून दिला आहे. प्रवेग लिमिटेड या कंपनीचे बाजार भांडवल 1620 कोटी रुपये आहे. प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 783.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 225 रुपये होती.

मागील एका महिन्यात प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 16.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13.6 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 207 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 5 वर्षांत प्रवेग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 29000 टक्के परतावं कमावून दिला आहे.

4 जानेवारी 2019 रोजी प्रवेग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 750 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहेत. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नुकताच लक्षद्वीप प्रशासनाने एक ऑर्डर दिली आहे. या कंपनीला लक्षद्वीपमध्ये 50 तंबू बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. यासह कंपनीला तंबू बनवण्यापासून ते डेव्हलपमेंट, ऑपरेशन, मेंटेनन्स आणि मॅनेजमेंट असे सर्व काम करायचे आहे.

प्रवेग लिमिटेड कंपनीला लक्षद्वीपमध्ये जे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे, त्या अंतर्गत कंपनीला कॅफेटेरिया, क्लॉक रूम, रेस्टॉरंट आणि चेंजिंग रूम सारख्या सुविधांसह 50 तंबू उभारायचे आहे. या वर्क ऑर्डरची मुदत 3 वर्ष असेल. 26 डिसेंबर 2023 रोजी प्रवेग लिमिटेड कंपनीच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात कंपनीने निधी उभारण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्यावर चर्चा केली. प्रवेग लिमिटेड ही जाहिरात कंपनी असून ती इव्हेंट मॅनेजमेंट आणि प्रदर्शनाचे काम देखील करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Praveg Share Price BSE Live 28 December 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(456)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x