22 November 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks To Buy | चिल्लर गुंतवून पैसा वाढवा! हे टॉप 10 पेनी शेअर्स रोज 5 ते 20 टक्क्याने पैसा वाढवत आहेत

Penny Stocks To Buy

Penny Stocks To Buy | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 701 अंकांच्या वाढीसह 72038 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 206 अंकांच्या वाढीसह 21643 अंकावर क्लोज झाला होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने प्रथमच 21650 अंकांची पातळी स्पर्श केली होती. तर सेन्सेक्स इंडेक्स देखील 72000 च्या पार गेला होता. जागतिक स्तरावर सकारात्मक व्यापाराचे संकेत मिळत असल्याने भारतीय शेअर बाजार तेजीत वाढत आहे.

अशा तेजीच्या काळात जर तुम्ही शेअर्समध्ये पैसे लावून मजबूत नफा कमवू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.

त्रिवेणी एंटरप्रायझेस लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 4.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्के वाढीसह 4.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

श्यामकमल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.95 टक्के वाढीसह 5.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.92 टक्के वाढीसह 6.54 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

युनिशायर अर्बन इन्फ्रा लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.92 टक्के वाढीसह 2.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.89 टक्के वाढीसह 3.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Alstone Textiles (India) Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.55 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महावीर इन्फोवे लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 7.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.46 टक्के वाढीसह 7.48 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

निला इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्के वाढीसह 8.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के घसरणीसह 9.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

श्री गणेश बायो-टेक (इंडिया) लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.55 टक्के वाढीसह 1.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के घसरणीसह 1.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Perfect-Octave Media Projects Ltd :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.50 टक्के घसरणीसह 1.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तुनी टेक्सटाईल मिल्स लिमिटेड :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 2.09 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy BSE Live 29 December 2023.

हॅशटॅग्स

Penny Stocks To Buy(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x