HPL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अवघ्या 5 दिवसांत 37 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, नेमकं कारण काय?

HPL Share Price | एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सलग पाचव्या दिवशी तेजीत व्यवहार करत होते. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 287.20 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसांत एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे.
ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चने स्मार्ट मीटर सेगमेंटतील मजबूत वाढीमुळे एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर स्टॉक 0.89 टक्के घसरणीसह 284.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीची वार्षिक मीटर क्षमता 11 दशलक्ष युनिट्स आहे. या कंपनीने आपल्या मार्केट सेगमेंटचा 20 टक्के वाटा काबीज केला आहे. एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 2,000 कोटी रुपयेपेक्षा अधिक आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते, आर्थिक वर्ष 2026 पर्यंत एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीचा EBITDA मार्जिन सुधारणा 15 टक्केवर जाण्याची अपेक्षा आहे. एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीचा EBITDA CAGR आर्थिक वर्ष 2023 ते 26 मध्ये 28 टक्के वाढीसह 2026 मध्ये 329.3 कोटीवर जाईल. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीचा EBITDA 156.9 कोटी रुपये होता.
तज्ञांच्या मते, एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीच्या मजबूत महसूल वाढीमुळे आणि मार्जिन सुधारणेमुळे आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीचा PAT CAGR 53 टक्के वाढीसह 108.3 कोटीवर जाऊ शकतो. म्हणून अनेक ब्रोकरेज फर्मने एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे.
तज्ञांनी या स्टॉकची टारगेट प्राइस 305 रुपये निश्चित केली आहे. एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर ही कंपनी भारतातील अग्रगण्य विद्युत उपकरण बनवणारी कंपनी मानली जाते. मीटरिंग सिस्टीम्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रिकल या दोन प्रमुख क्षेत्रांमध्ये एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर कंपनीने आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. एचपीएल इलेक्ट्रिक अँड पॉवर ही कंपनी स्मार्ट आणि पारंपारिक मीटर बनवते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | HPL Share Price NSE 03 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID