HFCL Share Price | शेअरची किंमत 92 रुपये, 1 महिन्यात दिला 36% परतावा, कंपनीत रिलायन्सचा स्टेक, ऑर्डरबुक मजबूत
HFCL Share Price | हिमाचल फ्यूचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजेच एचएफसीएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने अल्प आणि दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. FII आणि DII ने देखील एचएफसीएल कंपनीचे 9.56 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.
एचएफसीएल कंपनीला BSNL कंपनीने 1127 कोटी रुपये मूल्याचे एक कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यानंतर एचएफसीएल स्टॉक तेजीत आला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी एचएफसीएल स्टॉक 5.57 टक्के वाढीसह 92.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 1.35 टक्क्यांच्या घसरणीसह 84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील 1 महिन्यात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्के नफा कमावून दिला आहे.
28 मार्च 2023 पासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. 20 मार्च 2020 रोजी एचएफसीएल कंपनीचे शेअर्स 9 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत एचएफसीएल स्टॉक आता 850 टक्के मजबूत झाला आहे. 3 एप्रिल 2020 च्या 9 रुपये या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत हा स्टॉक 8 पट अधिक वाढला आहे.
एचएफसीएल कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीला मध्य प्रदेश जल निगमने 1015 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड ही कंपनी मुख्यतः ऑप्टिकल फायबर, ऑप्टिकल फायबर केबल, केबल अॅक्सेसरीज आणि कटिंग टेलिकॉम ट्रान्समिशन आणि ऍक्सेस उपकरणे बनवण्याचा व्यवसाय करणारी कंपनी आहे.
मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षात एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सची किंमत जवळपास 8 पट अधिक वाढली आहे. HFCL लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,000 कोटी रुपये आहे.
काही दिवसांपूर्वी, प्रसिद्ध करण्यात आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार एचएफसीएल कंपनीला एका टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून 83 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. या ऑर्डर अंतर्गत एचएफसीएल कंपनीला ऑप्टिकल फायबर केबल पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या ऑर्डरची पूर्तता नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | HFCL Share Price NSE Live 04 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News