18 November 2024 4:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडली असे चिल्लर किंमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, पैसा गुणाकारात वाढवा

Penny Stocks

Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवस तेजी-मंदीचे चक्र फिरताना पाहायला मिळाले. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार तेजीसह क्लोज झाला होता. तर अशीच काहीशी तेजी शुक्रवारी देखील पाहायला मिळाली होती.

सध्या शेअर बाजारातील तेजी आणि मंदी पाहता गुंतवणूकदारांनी किंचित सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. असे अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, जे एका दिवसात अप्पर सर्किट करून पैसे गुणाकार करतात. तुम्ही या शेअर्समध्ये इंट्रा डे ट्रेड करून मजबूत कमाई करू शकता. आज या लेखात आपण अशा टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जे गुंतवणूकदारांना झटपट कमाई करून देतात.

Genpharmasec Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.93 टक्क्यांच्या वाढीसह 6.62 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.64 टक्के वाढीसह 7.92 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Colorchips New Media Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.91 टक्क्यांच्या वाढीसह 7.59 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.16 टक्के वाढीसह 7.83 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Advik Capital Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.86 टक्क्यांच्या वाढीसह 3.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.61 टक्के वाढीसह 3.44 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जॉन्सन फार्माकेअर लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 18.92 टक्क्यांच्या वाढीसह 0.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.32 टक्के वाढीसह 1.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सीएचडी केमिकल्स लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 9.02 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.09 टक्के वाढीसह 9.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

GCM Commodity & Derivatives Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.95 टक्क्यांच्या वाढीसह 4.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.62 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Ecs Biztech Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.93 टक्क्यांच्या वाढीसह 7.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 8.02 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Orchasp Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.88 टक्क्यांच्या वाढीसह 2.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.74 टक्के वाढीसह 2.93 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Seacoast Shipping Services Ltd :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.86 टक्क्यांच्या वाढीसह 3.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 4.29 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

बडोदा एक्स्ट्रुजन लिमिटेड :
गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19.93 टक्क्यांच्या वाढीसह 3.43 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.41 टक्के घसरणीसह 3.21 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy 06 January 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(537)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x