23 November 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

GTL Share Price | शेअरची किंमत 16 रुपये! GTL शेअरने 1 महिन्यात 120 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?

GTL Share Price

GTL Share Price | जीटीएल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. सुरुवातीच्या काही तासात जीटीएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर मात्र दिवसा अखेर या शेअरची किंमत आणखी वाढली. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी जीटीएल स्टॉक 9.74 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. Gujarat Toolroom Share Price

जीटीएल म्हणजेच गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअर्सने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने नुकताच 55 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डरची पूर्तता केली आहे.

जीटीएल कंपनीला पुढील दोन तिमाहींमध्ये 300 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर्सची पूर्तता करायची आहे. या ऑर्डरचे पूर्ण झाल्यास कंपनीला साडेपाच कोटी रुपये नफा मिळू शकतो. या ऑर्डर अंतर्गत जीटीएल कंपनीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात संबंधित काम मिळाले आहे. मागील 3 महिन्यांत जीटीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 142 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 156 टक्के मजबूत झाली आहे.

8 जानेवारी 2019 रोजी जीटीएल कंपनीचे शेअर्स 51 पैशांवर ट्रेड करत होते. तर या नीचांक किंमत पातळीपासून हा स्टॉक तब्बल 11272 टक्के वाढला आहे. आता जीटीएल कंपनीने दुबईच्या बाजारपेठेत देखील व्यवसाय विस्तार करणार असल्याची माहिती दिली आहे. या घोषणेचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या व्यवसायावर पाहायला मिळत आहे.

गुजरात टूल रूम म्हणजेच जीटीएल कंपनीला आता जागतिक आणि उच्च मागणी असलेल्या बाजारपेठेत व्यवसाय विस्तार करायचा आहे. जीटीएल कंपनी मुख्यतः हिरे, मौल्यवान खडे, सोन्याचे डोअर बार आणि दागिन्यांच्या व्यवसायात प्रवेश करू इच्छित आहे. गुजरात टूलरूम कंपनीने दुबईच्या बाजारपेठेत एन्ट्री करण्यासाठी 50 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 06 January 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x