22 November 2024 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Bonus Shares | फुकट शेअर्स मिळतील! खरेदीची संधी, यापूर्वी गुंतवणुकदारांना तब्बल 35,000% परतावा दिला

Bonus Shares

Bonus Shares | एसजी मार्ट या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 7 वर्षांत एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 35,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 28 रुपये किमतीेवरून वाढून 10000 रुपये किमतीवर पोहचले आहेत. SG Mart Share Price

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 10299.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता एसजी मार्ट कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा देण्याची तयारी करत आहे. एसजी मार्ट कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी एसजी मार्ट स्टॉक 2.00 टक्के वाढीसह 10,299.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एसजी मार्ट कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. अहमदाबाद स्थित एसजी मार्ट कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार 8 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनी शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेऊ शकते. यासह कंपनी आपले शेअर्स स्प्लिट करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करू शकते.

एसजी मार्ट या कंपनीचे जुने नाव Kintech Renewables असे होते. ही कंपनी मुख्यतः अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करते. मागील एका वर्षात एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2251 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 438 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 5 जानेवारी 2024 रोजी एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 10299.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सची नीचांक किंमत पातळी 342.95 रुपये होती. मागील 6 महिन्यांत एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सची किंमत 372 टक्के वाढली आहे. या काळात एसजी मार्ट कंपनीचे शेअर्स 2183.50 रुपयेवरून वाढून 10299.15 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात, एसजी मार्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on SG Mart Share Price 06 January 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x