29 April 2025 12:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स मालामाल करणार, नोमुरा ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: RELIANCE Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन स्टॉक मालामाल करणार; टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: SUZLON Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER
x

Paras Defence Share Price | डिफेन्स शेअर्स तुफान तेजीत! पारस डिफेन्स शेअर्सची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळेल?

Paras Defence Share Price

Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 799 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 848 रुपये आहे.

आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 0.92 टक्के घसरणीसह 770.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मार्च 2023 मध्ये पारस डिफेन्स कंपनीचे शेअर्स 447.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीपासून पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी स्टॉक तब्बल 80 टक्के मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात पारस डिफेन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 12 टक्के वाढली आहे.

ब्रोकरेज हाऊस चॉईस ब्रोकिंगच्या तज्ञाच्या मते, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 900 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 715 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 2021 साली लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या आयपीओचा आकार 171 कोटी रुपये होता. आणि शेअर्सची किंमत 175 रुपये होती. स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी स्टॉक 500 रुपये किमतीवर पोहचला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paras Defence Share Price NSE Live 08 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Paras Defence Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या