23 November 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Suzlon Share Price | किंमत 42 रुपये! एक वर्षात 320% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सची पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आता या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत.

मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 142 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 320 टक्के वाढली आहे. आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 42.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील पाच वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 570 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 44 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 6.96 रुपये होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 57,923.54 कोटी रुपये आहे.

तज्ञांच्या मते सुझलॉन एनर्जी स्टॉक पुढील काळात 49 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांच्या मते जर हा स्टॉक 44 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 50 ते 54 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या नीचांक किमतीच्या तुलनेत गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी स्टॉक 52-55 रुपये या टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 09 January 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(261)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x