23 November 2024 9:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Stock in Focus | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 1 आठवड्यात 90 टक्क्यांपर्यंत परतावा देणाऱ्या टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा

Stock in Focus

Stock in Focus | नवीन वर्षाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी किंचित नकारात्मक होती. मात्र आता शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावातून सावरला आहे. अशा काळात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फायदा घेऊ इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे.

आज या लेखात आम्ही तुम्हाला 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून देऊ शकतात. या पाचही शेअर्सने मागील एका आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त फायदा मिळवून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सबाबत सविस्तर माहिती.

जीटीएल लिमिटेड :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 8.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 18.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 91.35 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही मागील आठवड्यात या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.91 लाख रुपये झाले असते.

गीता रिन्यूएबल एनर्जी :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 146.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 295.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 82.82 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही मागील आठवड्यात या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.82 लाख रुपये झाले असते.

सीएचडी केमिकल्स :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 5.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.41 टक्के वाढीसह 10.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही मागील आठवड्यात या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.80 लाख रुपये झाले असते.

जेनेरिक फार्मसेक लिमिटेड :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 4.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के वाढीसह 5.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 69.59 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही मागील आठवड्यात या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.70 लाख रुपये झाले असते.

Colorchips New Media Ltd :
मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 5.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.23 टक्के घसरणीसह 7.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22.96 टक्के नफा मिळवून दिला आहे. जर तुम्ही मागील आठवड्यात या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.22 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stock in Focus for investment 09 January 2024.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x