19 April 2025 8:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Arvind Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने अवघ्या 10 महिन्यांत दिला 270% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, खरेदी करणार?

Arvind Share Price

Arvind Share Price | अरविंद लिमिटेड या टेक्सटाईल आणि परिधान कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 298.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अरविंद लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या जवळ पहोचले आहेत. नुकताच अरविंद लिमिटेड कंपनीबाबत एक मोठी बातमी आली आहे.

अरविंद लिमिटेड कंपनी भारतीय नौदलामध्ये एक मोठा करार झाला आहे. या कराराअंतर्गत अरविंद लिमिटेड कंपनी भारतीय नौदलासाठी टेक्निकलदृष्ट्या प्रगत युनिफॉर्म फॅब्रिक बनवणार आहे. अरविंद लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 77.70 रुपये होती. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी अरविंद लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 298 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यानी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार अरविंद लिमिटेड कंपनी नौदलासाठी नवीन अँटी-फंगल, अँटी- मायक्रोबियल आणि अँटी- बॅक्टेरियल फॅब्रिक असे विशेष वैशिष्ट्ये असलेले कापड जे उष्णकटिबंधीय परिस्थितीमध्ये वापरण्यायोग्य असतील, असा फॅब्रिक बनवणार आहे. या फॅब्रिकमध्ये ओलाव्याचा काहीही परिणाम होणार नाही.

मागील 10 महिन्यांत अरविंद लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 270 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2023 रोजी अरविंद लिमिटेड कंपनीचे शेअर्स 80.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 जानेवारी 2024 रोजी अरविंद लिमिटेड या कापड कंपनीचे शेअर्स 298.65 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील 6 महिन्यांत अरविंद लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 125 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत अरविंद लिमिटेड कंपनीचे शेअर्स 132.70 रुपयेवरून वाढून 298.65 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका महिन्यात अरविंद लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 27 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Arvind Share Price NSE Live 13 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Arvind Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या