Stocks To Buy | भरवशाचे कमाई करून देणारे हे 4 शेअर्स सेव्ह करा, मजबूत परतावा मिळेल

Stocks To Buy | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. जागतिक नकारात्मक घटनांमुळे परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून आपली गुंतवणुक काढून घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर उपाय म्हणून तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून मंदीच्या काळात देखील चांगली कमाई करू शकतात. तज्ञांनी निवडलेल्या शेअर्समध्ये TCS, ONGC, ITC, कोटक बँकेचे शेअर्स आहेत. चला तर मग जाणून घेऊ शेअर्सची नवीन टार्गेट प्राइस.
भारतीय शेअर बाजाराने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. शेअर बाजाराने देखील एकामागून एक नवनवीन विक्रम प्रस्थापित आहेत. आता मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात निर्माण झालेला विक्रीचा दबाव हा देशा अंतर्गत कारणांमुळे नसून देशा बाहेरील कारणामुळे निर्माण झाला आहे.
नुकताच इराण आणि पाकिस्तान या देशांनी एकमेकांवर हल्ला चढवून एका नवीन युद्धाचे संकेत दिले आहेत. पूर्वेकडे उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्या कधीही युद्ध सुरू होऊ शकते. आणि चीन तर तैवानला ताब्यात घेण्यासाठी उत्सुक आहेच. याचा थोडाफार परिमाण शेअर बाजारावर पाहायला मिळणार. शेअर मध्ये प्रचंड चढ उतार पाहायला मिळणार. म्हणून गुंतवणूकदारांनी संयम राखून योग्य शेअरमध्ये पैसे लावले तर फायदा होऊ शकतो.
टीसीएस
* सध्याची किंमत : 3,902 रुपये
* नवीन टार्गेट प्राइस : 4250 रुपये
* एका वर्षाचा संभाव्य परतावा : 25 टक्के
ओएनजीसी
* सध्याची किंमत : 233.90 रुपये
* नवीन टार्गेट प्राइस : 256 रुपये
* एका वर्षाचा संभाव्य परतावा : 25 रुपये
आयटीसी
* सध्याची किंमत : 466.45 रुपये
* नवीन टार्गेट प्राइस : 530 रुपये
* एका वर्षाचा संभाव्य परतावा : 25 टक्के
कोटक बँक
* सध्याची किंमत : 1,777.70 रुपये
* नवीन टार्गेट प्राइस : 2095
* एका वर्षाचा संभाव्य परतावा : 25 टक्के
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks To Buy for investment NSE Live 18 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER