24 November 2024 3:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

BHEL Share Price | भरवशाचा BHEL शेअर 1 दिवसात 4.34 टक्के वाढला, तज्ज्ञांकडून स्टॉकची पुढची टार्गेट प्राइस जाहीर

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील 3 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 220 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये बीएचईएल कंपनीचे शेअर्स 4.34 टक्के वाढीसह 221.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

17 ऑक्‍टोबर 2023 रोजी बीएचईएल कंपनीचे शेअर्स 132 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि 17 जानेवारी 2024 रोजी पर्यंत हा सरकारी स्टॉक 207 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 3 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका आठवड्यात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना चार टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 14 टक्क्यांनी वाढली आहे. या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 223 रुपये होती.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड फर्मच्या तज्ञांच्या मते, बीएचईएल कंपनीचे शेअर्स 227 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मात्र तज्ञांनी गुंतवणुकदारांना पैसे लावताना 199 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. टेक्निकल चार्टवर बीएचईएल कंपनीच्या शेअर्सचा मोमेंटम इंडिकेटर आरएसआय खूप सकारात्मक आहे. मागील 12 ट्रेडिंग सेशनपासून बीएचईएल स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर बुलिश कँडल पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 20 January 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x