27 April 2025 2:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | पीएसयू शेअरने दिला 353 टक्के परतावा, आता फायद्याची अपडेट आली, टार्गेट जाणून घ्या - NSE: SJVN Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या
x

Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर देईल 50 टक्के पर्यंत परतावा, खरेदी करणार का?

Stocks To Buy

Stocks To Buy | फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला जाईल. याचा परिणाम शेअर बाजारावर देखील पाहायला मिळणार. बजेटमध्ये ज्या क्षेत्रासाठी जास्त निधी वाटप केला जातो, त्या क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकीसाठी एका टॉप सरकारी कंपनीच्या शेअर्सची निवड केली आहे. यात तुम्ही गुंतवणूक करून मजबूत कमाई करू शकतात. Engineers India Share Price

या कंपनीचे नाव आहे, इंजिनियर्स इंडिया लिमिटेड. शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.51 टक्के वाढीसह 242 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेड या अभियांत्रिकी आणि सल्लागार सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 8200 कोटी रुपये आहे. पुढील काळात या आणखी कंपनीला काही मोठ्या ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. सध्या इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनी 30-40 हजार कोटी रुपये मूल्याच्या पेट्रो-रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टसाठी बोली लावण्याची तयारी करत आहे.

इंजिनियर्स इंडिया कंपनीचा व्यवसाय वाढीसह दृष्टीकोन मजबूत आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीने नुमाईगड रिफायनरीमध्ये गुंतवणूक करून 4 टक्के वाटा खरेदी केला आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीने पुढील 5 वर्षांत या रिफायनरीमध्ये 30,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीने ग्रीन हायड्रोजनच्या वापराच्या दिशेनेही काम सुरू केले आहे. यापुढे इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीला आणखी मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनी पूर्णतः कर्जमुक्त असून तिच्याकडे 1100 कोटी रुपये कॅश राखीव आहे.

27 मे 2021 रोजी शेअर बाजारातील अनेक दिग्गज तज्ञांनी इंजिनियर्स इंडिया कंपनीचे खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. या किमतीवरून शेअर 175 टक्के अधिक मजबूत झाला आहे. आता तज्ञांनी इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची पुढील टार्गेट प्राइस 300 रुपये, 375 रुपये आणि 450 रुपये निश्चित केली आहे.

इंजिनिअर्स इंडिया कंपनीचे शेअर्स सध्या 242 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत 269 रुपये होती. इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13700 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 60 टक्के मजबूत झाले आहेत. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 90 टक्के मजबूत झाली आहे.

मागील एका वर्षात इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 180 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षांत इंजिनियर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy Engineers India Share Price NSE Live 22 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या