23 November 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks To Buy | चिल्लर किंमतीच्या टॉप 10 शेअर्सची यादी सेव्ह करा, पैसा अल्पावधीत गुणाकारात वाढतोय

Penny Stocks To Buy

Penny Stocks To Buy | शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी शेअर बाजाराच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. याच ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 71424 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 21572 अंकावर क्लोज झाला होता. आज मात्र शेअर बाजारात जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जवळपास सर्वच निर्देशांक लाल निशाणीवर क्लोज झाले आहेत. जे शेअर्स शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते, त्यातील काही शेअर्स आज विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत.

सध्या शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी मजबूत शेअर्स शोधत असाल तर, आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्याच्या शुक्रवारी अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आणि चालू आठवड्यात देखील हे शेअर्स वाढण्याची शक्यता आहे.

Datasoft Application Software India Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 6.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.17 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Natura Hue Chem Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 8.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के वाढीसह 9.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Orchasp Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 4.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 4.64 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

युनिशायर अर्बन इन्फ्रा लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 5.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 टक्के घसरणीसह 5.89 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लँडमार्क प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 8.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.07 टक्के घसरणीसह 9.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

आश्रम ऑनलाइन डॉट कॉम लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्क्यांच्या वाढीसह 7.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 6.87 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

गुजरात लीज फायनान्सिंग लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्क्यांच्या वाढीसह 8.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.69 टक्के घसरणीसह 8.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ग्लोबल कॅपिटल मार्केट्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्क्यांच्या वाढीसह 1.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.94 टक्के घसरणीसह 1.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Setco Automotive Ltd :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्क्यांच्या वाढीसह 8.74 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.26 टक्के वाढीसह 9.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मंगलम इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.91 टक्क्यांच्या वाढीसह 5.77 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 6.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks To Buy for investment 23 January 2024.

हॅशटॅग्स

Penny Stocks To Buy(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x