23 November 2024 10:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Stocks in Focus | एका आठवड्यात मालामाल करणारे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, 97 टक्केपर्यंत परतावा मिळतोय

Stocks in Focus

Stocks in Focus | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त कामगिरी केली होती. अवघ्या एका आठवडाभरात सेन्सेक्स आणि निफ्टी-50 हे दोन्ही निर्देशांक दीड टक्क्यांनी वाढले होते. अनेक कंपन्याच्या शेअर्सने अवघ्या एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. आज या लेखात आपण असेच टॉप 5 शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका आठवड्यात आपल्या गुंतवणुकदारांना 97 टक्क्यांपर्यंत नफा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टॉप 5 शेअर्सची सविस्तर माहिती.

गंगा पेपर्स इंडिया :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 182.16 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 97.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.97 लाख रुपये झाले असते.

बडोदा एक्स्ट्रुजन :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.97 टक्के घसरणीसह 5.24 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.74 लाख रुपये झाले असते.

अंजनी फायनान्स लिमिटेड :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 11.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के घसरणीसह 17.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 68.74 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.69 लाख रुपये झाले असते.

पक्का लिमिटेड :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 236.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 10 टक्के घसरणीसह 347.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.63 लाख रुपये झाले असते.

रेल विकास निगम लिमिटेड :
एका आठवड्यापूर्वी या कंपनीचे शेअर्स 203.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.94 टक्के घसरणीसह 288.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57.93 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही एका आठवड्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.58 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 23 January 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x