6 January 2025 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

BHEL Share Price | भरवशाच्या BHEL शेअरने 1100 टक्के परतावा दिला, आता फायद्याची अपडेट आली, शेअर्स तेजीत येणार

BHEL Share Price

BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 72,580 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 223 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 66.30 रुपये होती.

मागील 1 महिन्यात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 113 टक्के वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.57 टक्के वाढीसह 219.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 1 वर्षात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 78 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 166 टक्के नफा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यांनतर हा स्टॉक तब्बल 900 टक्के वाढला होता.

1 जानेवारी 1999 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 17.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1100 टक्के वाढले आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 1.50 लाख कोटी रुपये आहे. नुकताच BHEL कंपनीच्या संचालक मंडळाने वाराणसीमधील कारखियांव याठिकाणी नवीन प्लांट उभारण्याकरता भांडवली गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी आता ऑपरेशनल व्यवसाय विस्तारासाठी धोरणात्मक योजना आखत आहे. या सरकारी कंपनीद्वारे उभारले जाणारे नवीन प्लांट उत्तर भारतातील राज्यांमध्ये BHEL ची मजबूत उपस्थिती निर्माण करतील. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने अद्याप गुंतवणुकीची रक्कम आणि प्रकल्पाची कालमर्यादा याबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाहीये. मात्र गुंतवणूकदारांनी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीद्वारे उभारल्या जाणाऱ्या नवीन प्रकल्पात वीजनिर्मिती उपकरणे, औद्योगिक टर्बाइन आणि ट्रान्समिशन ट्रान्सफॉर्मर यासारखे उपकरणे बनवले जाणार आहेत. या नवीन प्रोजेक्टमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. आणि वाराणसीमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला या नवीन प्लांटमुळे आजूबाजूची बाजारपेठ काबीज करता येईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 25 January 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x