26 November 2024 1:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN
x

Stocks in Focus | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या शेअर्सची यादी सेव्ह करा, 400 टक्केपर्यंत परतावा देतं आहेत

Stocks in Focus

Stocks in Focus | 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला बजेट सादर केला आहे. दरम्यान शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळाली. आज देखील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. आज या लेखात आपण असे काही शेअर्स पाहणार आहोत, ज्यानी एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत.

मागील वर्षीच्या बजेटपासून आताच्या अंतरिम बजेटपर्यंत या कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः गुणाकार केले आहे. मागील एका वर्षात बीएसई सेन्सेक्समध्ये तब्बल 20.17 टक्के वाढ झाली आहे. तर या शेअर्समध्ये 80-400 टक्के पर्यंत वाढ झाली आहे. चला तर मग जाणून घेऊ, एका वर्षात गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देणाऱ्या शेअर्सची सविस्तर यादी.

या कंपन्याच्या शेअर्सने मागील वर्षीच्या बजेट पासून ते या वर्षीच्या बजेट दरम्यान गुंतवणुकदारांना दिलेला परतावा :

* सुझलॉन एनर्जी : 399 टक्के
* अपार इंडस्ट्रीज : 347 टक्के
* जेबीएम ऑटो : 263 टक्के
* कोचीन शिपयार्ड : 263 टक्के
* एनबीसीसी : 263 टक्के
* हुडको : 262 टक्के
* कल्याण ज्वेलर्स : 243 टक्के
* एनएलसी इंडिया : 234 टक्के
* आईआरएफसी : 435 टक्के
* आरवीएनएल : 308 टक्के
* इरकॉन : 306 टक्के
* रेलटेल : 255 टक्के
* राइट्स : 107 टक्के
* आईआरसीटीसी : 56 टक्के
* कोचीन शिपयार्ड : 264 टक्के
* बीएचईएल : 212 टक्के
* मझगांव डॉक : 200 टक्के
* एचएएल : 146 टक्के
* बीईएमएल : 130 टक्के
* बीईएल : 113 टक्के
* बीडीएल : 88 टक्के
* आरईसी : 324 टक्के
* पीएफसी : 309 टक्के
* एसजेवीएन : 282 टक्के
* एनएचपीसी : 108 टक्के
* एनटीपीसी : 89 टक्के
* एनएमडीसी : 81 टक्के
* कोल इंडिया : 80 टक्के

या कंपन्याच्या शेअरने अवघ्या एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के ते 400 टक्क्यांपर्यंत नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks in Focus for investment 02 February 2024.

हॅशटॅग्स

#Stocks in Focus(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x