22 November 2024 5:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! असे शेअर्स निवडा, फक्त 4 वर्षात दिला 5400% परतावा, खरेदी करणार का?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील काही वर्षात सूरज प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या चार वर्षात 8 रुपयेवरून वाढून 466 रुपये किमतीवर पोहोचली आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5400 टक्के परतावा कमावून दिला आहे. Suraj Products Share Price

मागील 6 महिन्यांत या स्टॉकची किंमत अक्षरशः दुप्पट झाली आहे. मागील एका महिन्यात सूरज प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी सूरज प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 466.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 95 टक्के नफा कमावून दिला आहे. एका वर्षापूर्वी सूरज प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 135 रुपये होती. आता हा स्टॉक 466 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच या काळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 230 टक्के परतावा कमावला आहे. मागील 2 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 1200 टक्के वाढली आहे.

जर तुम्ही 1 वर्षापूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.30 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13 लाख रुपये झाले असते.

जर तुम्ही 4 वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 55 लाख रुपये झाले असते. सूरज प्रॉडक्ट्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 506 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 466.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 116.50 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Suraj Products Share Price 05 February 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x