23 November 2024 8:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Penny Stocks | अल्पावधीत मोठा परतावा देणाऱ्या टॉप 5 स्वस्त शेअर्स यादी, रोज 20 टक्क्याने अप्पर सर्किट हिट

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात मजबूत तेजीत वाढणारा शेअर बाजार दिवसाअखेर विक्रीच्या दबावात आला होता. मागील आठवड्यात अनेक कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. चालू आठवड्यात देखील हे शेअर्स लोकांना मालामाल करू शकतात.

आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा टॉप 5 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के अप्पर सर्किट हीट करत होते. आणि चालू आठवड्यात देखील या शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊ या टॉप 5 शेअर्सबद्दल सविस्तर माहिती.

पंजाब अँड सिंध बँक :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या बँकेचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 65.100 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी या बँकेचे शेअर्स 6.01 टक्के वाढीसह 74.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

Lykis :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 71.77 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.17 टक्के घसरणीसह 70.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एनबीसीसी इंडिया :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 170 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.11 टक्के घसरणीसह 155.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

प्रोमॅक्स पॉवर :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 64.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.67 टक्के वाढीसह 78.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ऑस्ट्रेलियन प्रीमियम सोलर :
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 272.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 327.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks for investment BSE Live 06 February 2024.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(542)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x