23 November 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

IRFC Share Price | सरकारी कंपन्यांचे शेअर्स तेजीत, अवघ्या 6 महिन्यात 250 टक्केपर्यंत परतावा मिळतोय, यादी सेव्ह करा

IRFC Share Price

IRFC Share Price | मागील सहा महिन्यांत बहुतांश सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यामधे NBCC इंडिया लिमिटेड, इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, HUDCO, SJVN लिमिटेड, कोचीन शिपयार्ड यासारख्या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सने मागील सहा महिन्यांत कशी कामगिरी केली आहे, आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

NBCC इंडिया लिमिटेड :
10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.28 टक्के घसरणीसह 141.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 250 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

IRFC : 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.68 टक्के घसरणीसह 150.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

हुडको : 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.92 टक्के घसरणीसह 184.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 174 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

SJVN लिमिटेड : 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.93 टक्के घसरणीसह 138.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 154 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

कोचीन शिपयार्ड : 10 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 335 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.65 टक्के घसरणीसह 869.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 163 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

याच काळात बीएसई पीएसयू इंडेक्स 66 टक्के वाढला आहे. याच काळात सरकारी कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 59.5 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहे. याकाळात सरकारी कंपन्याच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 23.7 लाख कोटी रुपये नफा कमावला आहे. PSU निर्देशांकातील कोणत्याही सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिलेला नाही. सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या PSU कंपनीमध्ये SBI बँकेच्या शेअर्सने सहा महिन्यांत 12 टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Share Price NSE Live 09 February 2024.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x