SJVN Share Price | सरकारी SJVN कंपनीचा शेअर गुणाकारात पैसा वाढवतोय, कंपनी ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सौर ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारी जबरदस्त तेजीसह वाढत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 160.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एसजेव्हीएन लिमिटेड कंपनीला गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 1,100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे.
एसजेव्हीएन कंपनीला गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीकडून GUVNL फेज XXII मधील 200 MW क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी LOI जारी करण्यात आले आहे. आज शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 6.37 टक्के घसरणीसह 141.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ग्राउंड-माउंटेड सौर प्रकल्प योजना एसजेव्हीएन कंपनीची उपकंपनी असलेल्या एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीमार्फत भारतात EPC कराराद्वारे विकसित केली जाणार आहे. वीज खरेदी करार झाल्यापासून 18 महिन्यांच्या आत हा प्रकल्प सुरू केला जाईल. GUVNL आणि SGEL यांच्यात 25 वर्ष कालावधीसाठी PPA करार संपन्न झाला आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास कार्बन उत्सर्जन प्रमाण 5,79,976 टन कमी होण्याची अपेक्षा आहे.
एसजेव्हीएन स्टॉकचा टेक्निकल दृष्टिकोनातून विचार केला तर, स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 78.3 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये पोहचला आहे. एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहे.
मागील सहा महिन्यांत एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 379 टक्के परतावा कमावून कला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेव्हीएन कंपनीचे शेअर्स 9.49 टक्के वाढीसह 160.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 61,599 कोटी रुपये आहे. एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 30.39 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 170.45 रुपये होती.
एसजेव्हीएन लिमिटेड ही कंपनी मुख्यतः वीज निर्मिती व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी हायड्रो पॉवर, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा निर्माण करण्याचा व्यवसाय करते. यासह कंपनी ट्रान्समिशन देखील बनवते. कंपनीच्या व्यवसायिक पोर्टफोलिओमध्ये थर्मल पॉवर, हायड्रो पॉवर, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, पॉवर ट्रान्समिशन कन्सल्टन्सी आणि पॉवर ट्रान्समिशन यासारख्या उद्योगाचा समावेश होतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | SJVN Share Price NSE Live 09 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार